Pune PMC – Ganeshotsav 2023 | पुणे गणेशोत्सवः पुणे महानगरपालिकेकडून निर्माल्य कलश, विसर्जन हौद, फिरती स्वच्छतागृहे आदी तयारी पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC – Ganeshotsav 2023 | गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. शहरातील मध्यभागातील मिरवणूक मार्गांसह विविध भागांत सार्वजनिक स्वच्छता, औषधोपचाराची व्यवस्था, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, फिरती स्वच्छतागृहे आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच विसर्जनाच्या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी नदीकाठी अग्निशामक दलाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गणेश विसर्जन मार्गावर वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. (Pune PMC – Ganeshotsav 2023)

पुण्यातील प्रमुख विसर्जन घाट

 1. संगम घाट 2. वृद्धेश्वर घाट / सिद्धेश्वर घाट 3. अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ) 4. बापूघाट (नारायण पेठ) 5.विठ्ठल मंदिर (अलका चौक) 6. ठोसर पागा घाट 7. राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर 8. चिमा उद्यान येरवडा 9. वारजे कर्वेनगर, गल्ली क्र.१ नदीकिनार 10. नेने/आपटे घाट 11. ओंकारेश्वर 12. पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे 13. खंडोजीबाबा चौक 14. गरवारे कॉलेजची मागील बाजू 15. दत्तवाडी घाट 16. औंधगाव घाट 17. बंडगार्डन घाट 18.पांचाळेश्वर घाट (Pune PMC – Ganeshotsav 2023)

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विसर्जन व्यवस्था

 1. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय – भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडील कार्यक्षेत्रातील गणेश विसर्जनासाठी सावित्रीबाई फुले प्रशाला, आनंदीबाई कर्वे शाळा, स्वारगेट पोलिस लाईन या ठिकाणी विसर्जन हौद करणेत आले आहे.
 2. वारजे कर्वेनगर कार्यालय – १)राजारामपूल,डी.पी रोड, २) साई मंदिर, सौरभ सोसायटी समोर, डीपी रोड, ३) राहूलनगर, जितेंद्र अभिषेकी उद्यानाशोजारी, ४) मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, ५) सिध्देश्वर घाट, कर्वेनगर, ६) नादब्रम्ह सोसायटी, वारजे ७) वारजे स्मशानभूमी वारजे, ८) मॅजेस्टिक हॉल, सर्व्हिस रस्ता, ९) अतुलनगर कॉर्नर, १०) आदित्य गार्डन सिटी वारजे, ११) शिवणे, १२) उत्तमनगर. या ठिकाणांच्या लोखंडी टाक्या जागेवर ठेवण्यात आलेल्या आहेत. निर्माल्य कलश व कंटेनरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 3. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय – १) कै गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलिसबरी पार्क २) स.नं. ३८८, वैरागे मनपा उद्यान, मीरा सोसायटी ३) पुजारी गार्डन मिनाताई ठाकरे वसाहत, ४) डायस प्लॉट, ५) स्वारगेट पूल कॅनॉल ६) सिटी प्राइड शेजारी पार्किंग, ७) गंगाधाम चौक स.नं. ५७८ बिबवेवाडी अग्निशमन केंद्र ८) कै.यशवंतराव चव्हाण शाळा ९) चिंतामणराव देशमुख शाळा इंदिरानगर. प्रभागामधील विसर्जन हौद ठेवण्यात आले असून सदर विसर्जन हौदाच्या ठिकाणी निर्माल्य कलश व्यवस्था करणेत आलेली आहे.
 4. रामटेकडी, वानवडी क्षेत्रिय कार्यालय – १) मुंढवा गाव नदीकिनार २) भोसले गार्डन-हडपसर, स.नं. १५ लक्ष्मी कॉनर, ३) स.नं. १६ सातव प्लॉट, ४) इंग्लिश मिडीयम शाळा, डीपी रोड, ५) हिंगणे मळा, कॅनॉल घाट, ६) ननावरे बिल्डींग समोर कॅनॉल घाट, ७) उन्नतीनगर, कॅनॉल घाट, ८) हनुमान सेवा ट्रस्ट, बालउद्यान काळेपडळ, ९) श्रीराम चौक, रुणवाल सोसयाटी, हांडेवाडी रस्ता, १०) संकेत पार्क समोर, तरवडे वस्ती, महंमद रोड, ११) दशक्रिया विधी घाट, कोंढवा खुर्द, १२) कुंभारवाडा नदीलगत, केशवनगर, १३) स.नं. ५ मयुरेश्वर ग्रामपंचायत रोड नदीलगत, केशवनगर, १४) साडेसतरा नळी उद्यानात, १५) गंगानगर महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, १६) नवमहाराष्ट्र तरुण मंडख, पवार आळी जवळ, फुरसुंगी १७) पाणीपुरवठा तळे जुन्या पुलाशेजारी, फुरसुंगी, १८) मारुती मंदिराजवळ, उरुळी देवाची या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 5. रामटेकडी, वानवडी क्षेत्रिय कार्यालय – १)शिंदे छत्री २)जांभूळकर मळा, घोरपडी कॅनॉल ३)सोपान बाग कॅनॉल ४) संत गाडगे महाराज शाळा ५) नर्मदाबाई किसान कांबळे शाळा, ६)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, रामटेकडी ७)संविधान चौक, वानवडी ८) आचलनगर कुमार पृथ्वी. या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 6. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय – १)तळजाई मंदिर तळजाई टेकडी, २) ढुमे शाळा, ३) शिंदे हायस्कूल जवळ, तळजाई कडे जाणारा रस्ता, ४) तुळशीबागवाले कॉलनी मैदानाजवळ, ५) मनपा शाळा क्र. ९१ जी चे मागे धनकवडी गाव, ६) गुलाबनगर, धनकवडी पोस्ट ऑफीस समोर ७) स.नं. ३५ जावळकर शॉप समोर, ८) आंबेगाव पठार, आरोग्य कोठी लगत (साई सिध्दी) ९) कात्रज रॅम्प (कात्रज डेअरी शेजारी) १०) कात्रज गावठाण तलाव, ११) थोरवे विद्यालय, १२) दशक्रिया विधी घाट आंबेगाव, १३) जांभूळवाडी तलाव, १४) चिंतामणी शाळेजवळ लोंखडी टाकी १५) अशोक लेलॅण्ड कॅम्प लोखंडी टाकी १६) स्वारगेट एस.टी. स्टॅण्डजवळ, १७) अप्सरा टॉकीज जवळ, १८) पर्वती पायथा, १९) पाटील प्लाझा. या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 7. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय – १)तळजाई मंदिर तळजाई टेकडी, २) ढुमे शाळा, ३) शिंदे हायस्कूल जवळ, तळजाई कडे जाणारा रस्ता, ४) तुळशीबागवाले कॉलनी मैदानाजवळ, ५) मनपा शाळा क्र. ९१ जी चे मागे धनकवडी गाव, ६) गुलाबनगर, धनकवडी पोस्ट ऑफीस समोर ७) स.नं. ३५ जावळकर शॉप समोर, ८) आंबेगाव पठार, आरोग्य कोठी लगत (साई सिध्दी) ९) कात्रज रॅम्प (कात्रज डेअरी शेजारी) १०) कात्रज गावठाण तलाव, ११) थोरवे विद्यालय, १२) दशक्रिया विधी घाट आंबेगाव, १३) जांभूळवाडी तलाव, १४) चिंतामणी शाळेजवळ लोंखडी टाकी १५) अशोक लेलॅण्ड कॅम्प लोखंडी टाकी १६) स्वारगेट एस.टी. स्टॅण्डजवळ, १७) अप्सरा टॉकीज जवळ, १८) पर्वती पायथा, १९) पाटील प्लाझा. या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 8. शिवाजीनगर- घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय – १) मुळारोड घाट २) संगमवाडी घाट ३) स्फुर्ती सोसायटी घाट ४) वृध्देश्वर घाट, ५) पतंगा घाट ६) पांचाळेश्वर घाट, ७) एस.एम.जोशी घाट. या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 9. हडपसर , मुंढवा क्षेत्रिय कार्यालय – १) मुंढवा गाव नदीकिनार २) भोसले गार्डन-हडपसर, स.नं. १५ लक्ष्मी कॉनर, ३) स.नं. १६ सातव प्लॉट, ४) इंग्लिश मिडीयम शाळा, डीपी रोड, ५) हिंगणे मळा, कॅनॉल घाट, ६) ननावरे बिल्डींग समोर कॅनॉल घाट, ७) उन्नतीनगर, कॅनॉल घाट, ८) हनुमान सेवा ट्रस्ट, बालउद्यान काळेपडळ, ९) श्रीराम चौक, रुणवाल सोसयाटी, हांडेवाडी रस्ता, १०) संकेत पार्क समोर, तरवडे वस्ती, महंमद रोड, ११) दशक्रिया विधी घाट, कोंढवा खुर्द, १२) कुंभारवाडा नदीलगत, केशवनगर, १३) स.नं. ५ मयुरेश्वर ग्रामपंचायत रोड नदीलगत, केशवनगर, १४) साडेसतरा नळी उद्यानात, १५) गंगानगर महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, १६) नवमहाराष्ट्र तरुण मंडख, पवार आळी जवळ, फुरसुंगी १७) पाणीपुरवठा तळे जुन्या पुलाशेजारी, फुरसुंगी, १८) मारुती मंदिराजवळ, उरुळी देवाची. या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 10. कै. बा. स. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय – ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडून ३ विसर्जन हौद, १० फिरते हौद, लोखंडी टाकी, तसेच १. क्वालिटी बेकरी कॅनॉल २) राजगुरू समाज मंदिर ३) बंडगार्डन हौद ४) संगम घाट ५) शाहू तलाव ६) पिंगळे वस्ती (लक्ष्मी माता मंदिरा शेजारी) ७) शांताबाई लडकत शाळा ८) तरुण विकास मंडळ ९) मोलाना अबुल कलम आझाद स्मारक परिसर १०) श्रावस्ती नगर जिजाऊ संकलन जलतरण केंद्र ११) शिंदे वस्ती कॅनॉल १२) दौलतराव मगर विद्यालय या ठिकाणी बांधलेले हौद, लोखंडी टाक्या यांची व्यवस्था करणेत आलेली असून गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 11. नगररोड – क्षेत्रिय कार्यालय (वडगाव शेरी) – १. बाबू जगजीवनराम शाळा २. सुभेदार मालोजी आंबेडकर शाळा
  ३. बाबू गेनू खेसे बर्माशेल ४. आनंद विद्या निकेतन शाळा ५. शाळा क्र. १२६ दादाची पडळ मनपा शाळा
  ६. कळमकर गार्डन ७. राजाराम भिकू पठारे स्टेडीयम ८. बहुउद्देशीय हॉल चंदन नगर ९. आपले घर शाळा
  १०. गणपतराव थिटे शाळा ११. कै शांताबाई खुले शाळा १२. गणेश मंदिर कल्याणी नगर
  १३. लोणकर शाळा वडगाव शेरी १४. पुण्यनगरी भाजी मंडई १५. साईनाथ नगर भाजी मंडई
  १६. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान वडगाव शेरी १७. संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोहगाव १८. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांदवे नगर १९. वाघेश्वर मंदिर वाघोली २०. विष्णुजी शेकोजी सातव हायस्कूल या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आलेली असून फिरते हौद, गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रे, निर्माल्य टाकणेकरिता कंटेनरची सोय करणेत आलेली आहे.
 12. येरवडा कळस क्षेत्रिय कार्यालय- १. शेलार घाट चव्हाण चाळ २. शांतीनगर घाट ३. भारत नगर घाट
  ४. संत माळी महाराज घात ५. राजमाता जिजाऊ भाजी मंडई ६. कळस गाव कोठी ७. गोकुळनगर कुस्ती मैदान
  ८. आनंद मंगल कार्यालय बाहेर ९. गगनगिरी मंगल कार्यालय १०. राजमाता जिजाऊ भाजी मंडई धानोरी
  ११. नागपूर चाळ पोस्ट ऑफिस १२. लुंबिनी उद्यान जवळ १३. सरस्वती शाळा विद्यानगर
  १४. आशीर्वाद मंगल कार्यालय १५. वाल्मिकी उद्यान बाहेर १६. वि. द. घाटे शाळा बाहेर फुलेनगर
  १७. प्रिझन प्रेस कोठी बाहेर १७. भारत नगर घात १८. सावंत शाळा पांडू लमाण वस्ती येरवडा या ठिकाणी
  विसर्जनाची सोय करण्यात आलेली असून फिरते हौद, गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रे,
  निर्माल्य टाकणेकरिता १४ कंटेनरची सोय करणेत आलेली आहे.
 13. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय – १) अमृतेश्वर मंदिर/नेने घाट २) भिडे पुलाशेजारी ३)
  अष्टभुजा देवी मंदिरावजळ, ४) ओंकारेश्वर मंदिराजवळ ५)आपटे घाट ६) अष्टभुजा देवी मंदिराजवळ, ७)
  भिडे पुलावजळील हौद ८) कसबा पेठ दादोजी कोंडदेव शाळा पटवर्धन समाधीजवळ, सभांजी पूल (लकडी पूल),
  एस.एम,जोशी पूल, विठ्ठल हनमघर घाट, पाटील प्लाझा, पर्वती गाव, स्वागेट कॉर्नर या ठिकाणी विसर्जनाची
  सोय करण्यात आलेली असून फिरते हौद, गणेश मूर्ती संकलन केंद्रे तसेच गणेश मूर्ती दान केंद्रे,
  निर्माल्य टाकणेकरिता कंटेनरची सोय करणेत आलेली आहे.
 14. कोथरुड बावधन क्षेत्रिय कार्यालय – १)गुरु गणेश नगर, शांतीबन चौक, २) लोकमान्य कॉलनी, जीत ग्राऊंड, ३)
  उजवी भुसारी कॉलनी, ४) बावधन शाहा, ५) मराठा मंदिरामागे, ६) भारती विद्यापीठ कन्याशाळेमागे, ७)
  सुतार दरा- हजेरी कोठी, ८) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, ९) लोढा पेट्रोल पंप, १०) मयुर डीपी रोड, ११)
  तेजस नगर ग्राऊंड, १२) कमिन्स कंपनी गेट नं. १, १३) गांधी भवन ग्राऊंड, १४) गोपीनाथ नगर

15.कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय – १) चिंतामणराव देशमुख, मनपा शाळा, बिबवेवाडी, २) मनपा उर्दू शाळा, ३)
राजस सोसायटी कमला सिटीजवळ, ४) कात्रज तलाव फुलराणी परिसर, ५) काकडे वस्ती गंगाधाम रस्ता, ६)
शरद पवार उद्यानाजवळ, कोंढवा बु. ७) येवलेवाडी, भैरवानाथ मंदिरामागे येवलेवाडी गावठाण, ८)
गोकुळनगर स्टेट बँक ऑफ इंडिया कात्रज कोंढवा रस्ता ९) जिल्हापरिषद शाळा

आपत्कालीन परिस्थितीत साधावयाचा संपर्क

०२० – २५५०१२६९, २५५०६८००, २५५०६८०१, २५५०६८०२, २५५०६८०३, २५५०६८०४

अग्निशमन दल – १०१

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – गणेश सोनुने – ९६८९९३१५११

अग्निशमन प्रमुख – देवेंद्र पोटफोडे – ८१०८०७७७७९/ ०२० – २६४५१७०७

या क्रमांकावर नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…