Pune PMC Water Supply Department | पुणे महानगरपालिकेकडून पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन देणे बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Water Supply Department | अलिकडील काळात तीव्र उन्ळयाची परिस्थिती असल्याने पाण्याचा वापर नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अस्तित्वातील नळजोडांना आवश्यक तो पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने नळजोड मंजूर करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये पुढील आदेश होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन मंजूर करण्यात येणार नाही असे परिपत्रक पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation पाणी पुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी काढले आहे. (Pune PMC Water Supply Department)

दरम्यान, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील सर्व कार्यकारी अभियंत्यांना,
उप अभियंत्यांना तसेच कनिष्ठ अभियंत्यांना संबंधित भागामध्ये सर्वेक्षण करून वॉशिंग सेंटर्स / बांधकामांना
पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिले आहेत.

Web Title :-  Pune PMC Water Supply Department | Until further orders from the Pune Municipal Corporation, the provision of new tap connections is suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले- ‘ही चर्चा…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – पांडवनगरमध्ये गुंडांचा राडा; टोळीच्या वर्चस्वातून तरुणावर जीवघेणा हल्ला करुन 4 चारचाकी, 14 दुचाकींची तोडफोड

Harshad Dhage – Pune News | समाजसेवक ‘हर्षद ढगे’, ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत करतोय पर्यावरणाचं रक्षण

Maharashtra ACB Trap | लाचलचुपत प्रतिबंधक विभाग : सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून 5 लाखाच्या लाचेची मागणी, API सह पोलिस कर्मचारी ‘गोत्यात’

Dhananjay Munde | Perfectly Well, अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या धनंजय मुडेंचे सूचक विधान