Pune Police News | शशिकांत बोराटे पुणे शहर वाहतूक शाखेचे नवे उपायुक्त, डीसीपी विजयकुमार मगर यांची झोन-4 म्हणून नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | लोकसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभुमीवर शहरातील 2 पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांची झोन-4 चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झोन-4 चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांची वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश

पत्रकार असल्याचे सांगुन महिन्याला हप्त्याच्या स्वरूपात पैशाची मागणी! भुषण साळवे,
संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

पिस्तुल बाळगणाऱ्या आरोपीला सिंहगड पोलिसांकडून अटक, पिस्तुल व काडतुस जप्त