Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दैनिक प्रभातच्या अंजली खमितकर यांची निवड

सरचिटणीसपदी दैनिक तरूण भारतचे पत्रकार सुकृत मोकाशी बिनविरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन– Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (2023-2024) अध्यक्ष पदी दैनिक पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर (Pandurang Sandbhor) यांची तर सरचिटणीस पदी दैनिक तरूण भारतचे पत्रकार सुकृत मोकाशी (Sukrut Mokashi ) व खजिनदार पदी दैनिक प्रभातच्या वरिष्ठ पत्रकार अंजली खमितकर (Anjali Khamitkar) यांची निवड झाली आहे. (Pune Shramik Patrakar Sangh)

निवड झालेल्या पदाधिकार्‍यांची नावे पुढीलप्रमाणे (Pune Union Of Working Journalists) : –

अध्यक्ष : पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी)

उपाध्यक्ष : उमेश शेळके (दै. सकाळ), स्वप्निल शिंदे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

सरचिटणीस : सुकृत मोकाशी (तरुण भारत) – बिनविरोध

खजिनदार : अंजली खमितकर (दै. प्रभात)

चिटणीस : पूनम काटे – कलापुरे (दै. राष्ट्र संचार)
प्रज्ञा केळकर – सिंग (दै. पुढारी)

कार्यकारिणी सदस्य (Pune Shramik Patrakar Sangh)

हर्ष दुधे (दै. महाराष्ट्र टाईम्स)

वरद पाठक (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विक्रांत बेंगळे (दै. आज का आनंद)

शहाजी जाधव (दै. सकाळ )

श्रद्धा सिदीड (दै. महाराष्ट्र टाईम्स)

विनय पुराणिक (दै. पुण्यनगरी )

गणेश राख (दै.सामना )

संभाजी सोनकांबळे (दै.लोकमत)

शंकर कवडे (दै. पुढारी )

भाग्यश्री जाधव (दै. पुढारी )

अ‍ॅड. प्रताप परदेशी, अ‍ॅड. स्वप्नील जोशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST On PG Hostel Rent | हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! आता भाड्यावर भरावा लागेल 12 टक्के जीएसटी