Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : लष्कर पाणीपुरवठा केंद्र – बुधवारी कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, फुरसुंगी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | Water supply to aundh, baner area of ​​Pune will be closed on Wednesday
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर पाणीपुरवठा केंद्र ( Lashkar Water Supply Center) अंतर्गत रामटेकडी येथील मुख्य पाण्याच्या लाईनचे (Pune Water Supply) तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम बुधवारी (दि.19) केले जाणार आहे. यामुळे बुधवारी रामटेकडी टाकीवरील अखत्यारीतील भागाचा पुर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

तर गुरुवारी (दि.20) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग – संपुर्ण रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी,
राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी,
सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., शेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर,
कोरेगाव पार्क, ओरीयंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड,
फुरसुंगी, उरुळी देवाची संपूर्ण, भेकराईनगर, मंतरवाडी इत्यादी.

Web Title :- Sunanda Rajendra Pawar Pune : Don’t underestimate yourself, learn to work on your own courage; Proposition by Sunanda Rajendra Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल

Total
0
Shares
Related Posts