Pune Water supply | अर्ध्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | पुणे शहरात विविध भागात फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.23) शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) समान पाणीपुरवठा विभागाचे (प्रकल्प) अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishore Jagtap) कळवले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

जुना होळकर जलशुद्धीकरण अंतर्गत

9 MLD Raw Water Outlet Flow Meter वारजे WTP – अहिरेगाव, अतुलनगर परिसर, वारजे माळवाडी, गोकुळनगर, रामनगर, गणेशपुरी, सहयोगनगर.

10 MLD Raw Water Outlet Flow Meter वारजे WTP – कोंढवे-धावडे, उत्तमनगर, कोपरे, शिवणे.

पर्वती LLR – दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, नवी पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ

बकरी हिल आऊट लेट ते ज्योती हॉटेल परिसर – वानवडी, कोंढवा गावठाण, लुल्लानगर, NIBM, साळुंखे विहार रोड.

रामटेकडी परिसर – ससाणेनगर, काळेबोराटे नगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, रामटेकडी, गोंधळेनगर, रामटेकडी औद्योगिक परिसर, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर, मगरपट्टा

Web Title :- Pune Water supply | water supply to half of pune area shut on thursday 23 feb 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | गोळीबार करुन लोखोंची रोकड लुटली, खेड शिवापूर मधील घटना

Latika Gorhe Passed Away | विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मातृशोक