राधिका आपटे आणि देव पटेलचा ‘हॉट’ सीन लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राधिका आपटे बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत राहिली आहे. आता राधिकाच्या नव्या हॉट सीनमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राधिका आपटे आणि स्लमडॉग मिलेनिअर अभिनेता देव पटेल यांचा एक हॉट सीन सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. या सिनचा फोटो सोशलमिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. या फोटोंमध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसत आहेत. व्हायरल झालेला सीन हा त्यांच्या आगामी ‘वेडिंग गेस्ट’ सिनेमातील आहे की नाही हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही.

राधिकासोबत हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. याआधीही राधिकाच्या पार्श्च सिनेमातील तिचे बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक झाले होते. देव पटेल आणि राधिका यांच्या आगामी वेडिंग गेस्ट सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा एक ब्रिटीश अमेरिकन सिनेमा आहे.

राधिकासोबत हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. याआधीही राधिकाच्या ‘पार्श्च’ सिनेमातील तिचे बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक झाले होते. देव पटेल आणि राधिका यांच्या आगामी वेडिंग गेस्ट चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा एक ब्रिटीश अमेरिकन चित्रपट आहे. १ मार्चला हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. अॅक्शन थ्रिलर असा हा सिनेमा गेल्या वर्षी ८ सप्टेंबरला टोरँटो फिल्म प्रिमिअरमध्ये दाखवण्यात आला होता.चित्रपटाची कथा ही एका ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिभोवती फिरते. देव पटेलने या चित्रपटात ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिची भूमिका साकारली आहे.

सिनेमाची कथा ही एका ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिभोवती फिरते. देव पटेलने या सिनेमात त्या ब्रिटीस मुस्लीम व्यक्तिची भूमिका साकारली आहे.

चित्रपटात देवचं नाव जय असं आहे, तर राधिकाने समायरा या मुलीच्या भूमिकेत दिसून येते. राधिकाने या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असलं तरी सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

 

You might also like