“डिजिटल क्वीन” राधिका आपटेने आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आपली ओळख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडी सुपरस्टार अभिनेत्री राधिका आपटे हिला नुकतेच एका मासिकाच्या मुखपृष्ठावर डिजिटल क्वीन शीर्षकासह संबोधित केले गेले होते. बहुसंख्य डिजिटल व्यासपीठावर राधिकाने आपल्या शानदार उपस्थितीने सर्वसामान्यांना प्रभावित केले. अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

https://www.instagram.com/p/B3zjbc-HnpE/

https://www.instagram.com/p/B3M5ekLHcA1/

https://www.instagram.com/p/B21GyPfH29D/

https://www.instagram.com/p/B2hEkMVnB2Q/

अभिनेत्री राधिका आपटेला तिच्या लस्ट स्टोरीज या लोकप्रिय चित्रपटातील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री समकालीन काळाची सर्वात विश्वासार्ह अभिनेत्री आहे आणि ओटीटी व्यासपीठाचा मुख्य चेहरा देखील आहे.

https://www.instagram.com/p/B2JC9Sln0Ha/

https://www.instagram.com/p/B2CSxTGHGfU/

https://www.instagram.com/p/B1wHwkpnUqg/

अभिनेत्री राधिका आपटेला बॉलिवूडमधील सर्वात अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखले जाते आणि नुकत्याच झालेल्या ‘अंधाधुन’ आणि ‘पॅडमॅन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर एम्मी नामांकनाने या अभिनेत्रीच्या कामगिरीत आणखी भर टाकली आहे.

https://www.instagram.com/p/B0k435ln_k0/

https://www.instagram.com/p/B1Bb6onHQXn/

आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर ही अभिनेत्री एक अशा भूमिकेमध्ये दिसून येणार आहे जिथे ती एक जाजूसची भूमिका साकारणार आहे. द्वितीय विश्वयुद्धातील वास्तविक घटनांवर आधारित, या चित्रपटात अंधाधुन स्टार नूर इनायत खान उर्फ नोरा बेकरच्या भूमिकेत ती दिसणार आहे जी फ्रांसीसी प्रतिरोधमध्ये मदत करण्यासाठी नाझीच्या फ्रान्समध्ये जाणारी पहिली महिला वायरलेस ऑपरेटर होती.

https://www.instagram.com/p/B0TXuyeHphT/

https://www.instagram.com/p/B0F5H6WHtGI/

याशिवाय राधिका आपटे लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘रात अकेली है’ चित्रपटात दिसणार आहे, यासाठी अभिनेत्रीने लखनऊमध्ये पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. या अभिनेत्रीचे आगामी धमाकेदार प्रोजेक्ट्स आणि तिची मजबूत व्यक्तिरेखा पाहून चाहते खूप उत्साहित आहेत.

https://www.instagram.com/p/BwtjuoknHGa/

https://www.instagram.com/p/Bx1dXs5H0dS/

https://www.instagram.com/p/Bu-phi0H94H/

Visit : policenama.com