#BirthdaySpecial : ‘या’ दोन अभिनेत्री राहुल गांधींच्या प्रेमात ‘पागल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आज वाढदिवस आहे. आज राहुल गांधी आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहेत. राहुल गांधी असे नेते आहेत ज्यांच्या प्रेमात टीव्ही अ‍ॅक्ट्रेसपासून ते बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसही वेड्या झाल्या आहेत. त्यापैकी दोन अभिनेत्री आहेत ज्यांच्याबद्दल काहींना माहिती असेल तर काहींना कल्पनाही नसेल. आपल्या बोल्ड फोटोशुटमुळे आणि वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अ‍ॅक्ट्रेस माहिका शर्मा देखील राहुल गांधीच्या प्रेमात वेडी झाली आहे.

‘माझं राहुल गांधींवर प्रेम आहे कारण…’ : माहिका शर्मा

काही दिवसांपूर्वीच माहिका शर्माने राहुल गांधींवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. माहिकाने राहुल गांधींबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने राहुल गांधींचा फोटो शेअर केला होता. त्यात तिने म्हटलं होतं की, तिचं राहुल गांधींवर प्रेम आहे. माहिकाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझं त्यांच्यावर प्रेम आहे कारण ते त्यांच्या वक्तव्यांमुळे लोकांना हसवत असतात. आणि प्रत्येक चेहऱ्यावर हसू फुलवणं ही एका राजाची जबाबदारी आहे.” या पोस्टमध्ये माहिकाने राहुल गांधींचा हटके पोजमधील फोटो शेअर केला होता.

‘मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल’ : करीना कपूर

माहिका शर्मा व्यतिरीक्त बॉलिवूडची बेबो करीना कपूरही राहुल गांधींची दीवानी होती. एका मुलाखतीत करीनाला विचारण्यात आलं होतं की, जर तुला डेटवर जायचं असेल तर कोणासोबत जायला आवडेल. तेव्हा तिने करीना म्हणाली होती की, “मला उत्तर द्यावच लागेल का ? नाही दिलं तर ? कारण हे उत्तर वादग्रस्त ठरू शकतं. परंतु मला त्याने काही फरक नाही पडत. माझं उत्तर आहे राहुल गांधी.

मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी एका मॅगेझीनमध्ये त्यांचा फोटो पाहिला आहे, मला त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. माझं एक फिल्म बॅकग्राऊंड आहे आणि त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे आमच्यात रंजक गप्पा होऊ शकतात.” असे करीना म्हणाली होती.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like