Raj Kundra Porn Film Case | पॉर्न रॅकेट प्रकरणी ‘शर्लिन -पूनम’ यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  उद्योगपती राज कुंद्रा याच्या पॉर्न रॅकेट (Raj Kundra Porn Film Case) प्रकरणात हायकोर्टाने (Bombay High Court) बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांना दिलासा दिला आहे. (Raj Kundra Porn Film Case) या दोघींवर 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना समन्स बजावले होते.
त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.
त्याविरोधात आज दोघींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (anticipatory bail) दाखल केला होता.
न्यायालयाने तो दाखल करुन घेत त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.

राज कुंद्राच्या या पॉर्न रॅकेटमध्ये दररोज नवे नवे धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
फरार आरोपी यश ठाकूर (Yash Thakur) यांने पोर्नोग्राफीतून (Pornography) मिळालेले कोट्यवधी रुपये आपल्या पत्नी आणि वडिलांच्या खात्यात जमा केल्याचे तपासात आढळून आले आहे.
गुन्हे शाखेने त्याच्या पत्नीच्या खात्यातील 2 कोटी 30 लाख रुपये गोठविले आहेत.

Web Title : Raj Kundra Porn Film Case sherlyn chopra poonam pandey granted anticipatory bail in raj kundra pornograpgy case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rural Police | वेषांतर करुन राहणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, 6 महिन्यापासून होता फरार

SBI Alert | टळला मोठा फ्रॉड ! 25 लाखांच्या लॉटरीचा WhatsApp मेसेज आल्यानंतर SBI ने ग्राहकाला असे केले अलर्ट

Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड