मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त कापला 51 किलोचा ‘EVM केक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस मनसे सैनिकांकडून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज ठाकरे यांनी तब्बल 51 किलोचा ईव्हीएमचा केक कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 51 किलोचा ईव्हीएमचा केक राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आणला होता. हा केक राज ठाकरेंकडून कापण्यात आला.

का आणलेला 51 किलोचा ईव्हीएमचा केक –

राज ठाकरेंचा 51 वा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी 51 किलोचा केक आणला होता. राज ठाकरेंकडून ईव्हीएमला विरोध करणारा केप कापून आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी कार्यकर्त्यांनी पायल रहतोगींचा निषेध नोंदवणारा केक देखील कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त आणला होता.

राज ठाकरे यांनी वाढदिवशी सकाळी पत्नीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर साधेपणाने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. परंतू नंतर कार्यकर्ते ईव्हीएमचा 51 किलोचा केक घेऊन आले. त्यानंतर त्यांनी केक कापून कार्यकर्त्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. कार्यकर्त्यांनी अभिनेत्री पायल रहतोगींचा निषेध करणारा केक देखील मनसे कार्यकर्त्यांनी आणला होता.

लोकसभा निवडणूकांमध्ये राज ठाकरे यांनी एक ही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या, त्यात त्यांनी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या सभांना मोठी गर्दी पहायला मिळत होती. परंतू आता विधानसभेला राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सिने जगत –

‘शिळया कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like