Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट; बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rajnath Singh Pune Visit | देशाचे संरक्षण मंत्री (Defense Minister) राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. या पुणे (Pune News) दौऱ्यात त्यांनी सकाळच्या सत्रात खडकवासला जवळील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज Defence Institute Of Advanced Technology (DIAT) या संस्थेच्या पदवीप्रदान सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यानंतर पुण्याचे दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

 

 

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे मार्च महिन्यात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले.
याच पार्श्वभूमीवर बापट परिवाराला आधार देण्यासाठी स्वत: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
(Rajnath Singh Pune Visit) आले होते. बापट यांच्या पत्नी, पुत्र गौरव व सुन स्वरदा आदींची त्यांनी भेट घेतली.
यावेळी गिरीश बापट यांची आठवण काढत ते एक कडवट आणि लढवय्ये नेते होते.
त्यांनी भारतीय जनता पक्षाला (BJP) स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

Web Title :- Rajnath Singh Pune Visit | defense minister rajnath singh met the family members of late mp girish bapat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खडकवासला धरणात 7 मुलींना वाचवणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे होतयं सर्वत्र कौतुक

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Pune PMC News | पालिका आयुक्तांची पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई; नागरिक संतप्त