Browsing Tag

BJP

‘राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास ते शंकराचे अवतार’ : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - राहुल गांधींना भगवान शंकरासारखं विष दिलं पाहिजे. विष पाजल्यानंतर ते निवडणूकीपर्यंत जिवंत राहतात की नाही ते पाहू, असं वादग्रस्त विधान गुजरातच्या रुपाणी सरकारमध्ये मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनी केलं आहे.…

बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषदांचे संमिश्र निकाल

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन - बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेवर सेना भाजपचा भगवा झेंडा फडकला असून शिवसेनेचे सतीश तायडे हे तेथून निवडून आले आहेत. सतीश तायडे यांनी राष्ट्रवादीच्या देविदास ठाकरे यांचा पराभव केला आहे. तर तिकडे लोणार…

‘एअर स्ट्राइकचा मुद्दा निवडणुकीशी जोडला जाऊ नये’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राइकचे श्रेय कोणी घेण्याची गरज नाही, दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणूकीशी जोडला जाऊ नये असे वक्तव्य केंद्रीय…

Loksabha : प्रतिस्पर्धी कांचन कुल यांच्याबाबत सुप्रिया सूळे म्हणतात…

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या…

‘सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ताधाऱ्यांनी भीतीपोटी सभेला परवानगी नाकाराण्याचे पाप केले. तरी आता सामान्य शेतकऱ्याचं पोरच खासदार होणार असं वक्तव्य करत सभा नाकारल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी…

अभिनेत्री जया प्रदा भाजपमध्ये, आजम खान यांना देणार टक्कर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची अभिनेत्री जया प्रदा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आसलयाची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर जया प्रदा यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍यास त्‍या रामपूरचे सपा उमेदवार आजम खान…

नितीन गडकरी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील : फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लोकसभा निवडणूकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस होता. नागपुरातून नितीन गडकरी यांनी आज लोकसभा निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी…

माढ्याचा तिढा : भाजपच्या रणनीतीत गनिमी कावा

माढा : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप मढ्यात कोणाला उमेदवारी देणार यावर रोज नवीन चर्चा नव्याने रंगत आहेत. शरद पवार यांनी घेतलेली माघार, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुत्राने केलेला भाजप प्रवेश आणि भाजपच्या संभाव्य उमेदवाराला…

‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले’, दानवेंचे बेताल वक्तव्य

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, 'पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले,…

भाजप आ. कर्डिले यांचे पुतणे राष्ट्रवादीत ! सुजय विखेंना मोठा धक्का

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले व देविदास कर्डीले यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेतेे…
WhatsApp WhatsApp us