Ramdas Kadam Vs Shivsena | रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात जोडे मारो आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ramdas Kadam Vs Shivsena | शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना पुणे शहर यांच्यातर्फे रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन (Jode Maro Aandolan) करण्यात आले. (Ramdas Kadam Vs Shivsena)

यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे (Shiv Sena Pune City Chief Gajanan Tharkude) यांनी केले आहे.
ज्या मातोश्रीने राज्यभरातील शिवसैनिकांना आधार दिला.
त्याच मातोश्री बद्दल बंडखोर रामदास कदम यांनी जे बेताल वक्तव्य केले त्याचा निषेध करीत असून येत्या काळात शिवसेना स्टाईलने रामदास कदम यांचा समाचार घेतला जाईल असा इशारा देखील गजानन थरकुडे यांनी यावेळी दिला.

Web Title :- Ramdas Kadam Vs Shivsena | jode maro protest against of ramdas kadams that statement pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray | शिंदे-फडणवीस सरकारची खेळी आणि महापालिका प्रशासनाची चालढकल, अखेर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा मोठा निर्णय

Face Glow | रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा ही वस्तू, मुरुम-फुटकुळ्या होतील दूर; चेहर्‍यावर येईल ‘नॅचरल ग्लो’

Benifits Of Drinking Coffee | ‘कॉफी लव्हर्स’साठी आली अशी खुशखबर; जाणून व्हाल खुश!