Ranbir Kapoor Suffers From Disease | रणबीर कपूर आहे ‘या’ दुर्मिळ आजारानं ग्रस्त…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील चॉकलेट बॉय (Chocolate Boy Ranbir Kapoor) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रणबीर कपूरनं आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःच अनोख अस्तित्व निर्माण केलं आहे. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे (Ranbir Kapoor Suffers From Disease). तसेच आपल्या अभिनयानं त्यांन चाहत्यांचा हृद्यात स्थान निर्माण केलं आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर रणबीर बद्दल चांगलीच चर्चा रंगताना दिसतीये (Ranbir Kapoor Suffers From Disease).

एका मुलाखतीमध्ये असं समजलं की, अभिनेता रणबीर लहानपणापासून एका आजारासह जगत आहे. अनेकदा त्याचे डायलॉग खूप फास्ट होतात. तसेच कित्येकदा तो मुलाखतीमध्ये किंवा चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान बोलत असताना प्रचंड फास्ट बोलू लागतो. त्याला नेजल सेप्टम (Nasal Septum) या आजारानं ग्रासलं असल्याचं दिसत आहे (Ranbir Kapoor Suffers From Disease).

रणबीरचा (Ranbir Kapoor) हा आजार अत्यंत दूर्मिळ असून, अनेकदा तो आपल्या वेदना लपवतो.
यामध्ये तो घाईघाईत जेवतो. तसेच पटापट बोलतो. त्याचा या आजारात श्वास घेण्यास त्रास होतो.
तसेच जोरजोरात घोरणे, सायनसचा त्रास होणे, नाकाचं हाड वाकडं होणे असं त्रास होतात.

दरम्यान, या आजाराची लक्षणं फार गंभीर नसून, या आजारावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जातात.
तसेच रणबीरच्या या आजाराबद्दल फारशा लोकांना कल्पना नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Elvish Yadav Viral News | ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव विरोधात गंभीर गुन्हा दाखल, परदेशी मुलींसोबत पार्ट्यांमध्ये सापडले सापाचे विष..