मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा एनर्जेटीक अॅक्टर रणवीर सिंग सध्या आपल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओत रणवीर शॉवर घेत बाथरूममध्ये डान्स करताना दिसत आहे. फन्नी व्हिडीओमुळे रणवीर चर्चेत आला आहे. DDLJमधील मेरे ख्वाबों में जो आए या गाण्यावर रणवीर मजेदार डान्स करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणवीर सिंग डिडीएलजेमधील गाण्यावर खूपच कॉमेडी एक्स्प्रेशन देताना दिसत आहे. सध्या रणवीरचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ओरिजनल गाण्यात अभिनेत्री काजोलनं जसे एक्सप्रेशन देत मोहक डान्स केला होता. रणवीरही तसेच एक्स्प्रेशन देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रणवीर खूपच कॉमेडी दिसत आहे.
रणवीर आपल्या अभिनयाव्यतिरीक्त आपल्या स्टाईलसाठीही ओळखला जातो. त्याचे अनेक वेगवेगळ्या अंदाजातील फोटो तो सोशलवर शेअर करत असतो. सध्या त्यानं आपल्या बाथरुम व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो आपाला आगामी सिनेमा 83मध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे.
या सिनेमात रणवीर लेजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे. लग्नानंतरचा रणवीर आणि दीपिका यांचा हा पहिला सिनेमा आहे. 10 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.
Visit : Policenama.com
शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !