‘डिंपल गर्ल’ दीपिकाच्या ‘कमरे’कडे बघतानाचा रणवीर सिंगचा 7 वर्ष जुना फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंगने त्याचा आणि पत्नी दीपिका पादुकोणचा 7 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. रामलीला या सिनेमाच्या सेटवरील हा फोटो आहे. यात रणवीर दीपिकाला पाहताना दिसत आहे. यात तो दीपिकाच्या कमरेकडे पाहत आहे. दीपिकाला देखील कमेंट करण्यापासून स्वत:ला अडवू शकलेली नाही.

फोटोच्या कॅप्शनमध्ये रणवीर म्हणतो, “कोणत्याही कॅप्शनची गरज नाही.”

View this post on Instagram

No caption needed 😉 @deepikapadukone #RamLeela

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

या खास फोटोवर कमेंट करत दीपिका म्हणते, “आणि 7 वर्षांतही काहीही बदललं नाही.”

View this post on Instagram

@loewe

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

या फोटोंवर इथर स्टार्स आणि इंडस्ट्रीतील त्यांच्या अनेक मित्रांनी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

@moschino @carrera @franckmuller_geneve

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रॅपर स्लोचिताने यावर कमेंट करत म्हटलं आहे की, “बाजीराव की नजरपर भी संदेह नही करते.”

हा फोटो सोशलवर खूपच व्हायरल झाला आहे. काही तासांतच हा फोटो 2.3 मिलियन्स लोकांनी लाईक केला आहे. हजारो चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केली आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like