Rape Case On PSI | पुणे : पोलीस भरतीची तयारी करताना जुळलं सुत ! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला ‘घोटाळा’; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rape Case On PSI | प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात (Forced Abortion) केल्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे.(Rape Case On PSI)

याबाबत 33 वर्षीय युवतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन किरण माणिक महामुनी PSI Kiran Manik Mahamuni (वय-38 रा. नागपुर) याच्यावर आयपीस 376, 377, 312 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण (Shivaji Nagar Gaothan) येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड (Jamkhed Hospital)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.
पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली.
त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण (Shivaji Nagar Gaothan)
येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली.
हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड (Jamkhed Hospital) तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये
घेऊन गेला. त्याठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, ”अजितदादांचा प्रचार करण्यासाठी गुंड फोन करून धमकी…”

Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा घडवले राजकीय सभ्यतेचे दर्शन, यासाठी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून घेतला माईक