पुण्यात 139 जागांसाठी भरती सुरु, ‘या’ विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरस (Corona) या जागतिक महामारीच्या काळात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुण्यात (Jobs in pune) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या 139 जागांसाठी भरती (Vacancies) प्रक्रिया सुरु झाली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि कोणत्या पदांसाठी होणार भरती

1. पदाचे नाव – टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 23 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

2.  पदाचे नाव – टेक्निशियन (फिटर) – 13 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

3. पदाचे नाव – टेक्निशियन (सिव्हील) – 2 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

4. पदाचे नाव – टेक्निशियन (इलेक्ट्रॉनीक्स) – 13 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

5. पदाचे नाव – टक्निशियन (AC & Reff) – 2 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

6. पदाचे नाव – स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – 56पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

7. पदाचे नाव – सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 4 पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

8. पदाचे नाव – सेक्शन इंजिनियर – (IT) – 1 पद

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

9. पदाचे नाव – सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनीक्स) – 5 पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

10. सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – 1 पद

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

11. ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 8 पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिप्लोमा)

12. पदाचे नाव – ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 3 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

13. पदाचे नाव – ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) – 6 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

14. पदाचे नाव – ज्युनियर इंजिनियर (सिव्हील) – 2 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जानेवारी 2021 वयोमर्यादा – 21 जानेवारी 2021 रोजी 18 ते 28 वर्षे (एससी/एसटी – 5 वर्षे, ओबीसी – 3 वर्षे सूट)