‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल ‘अजब’ सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ब्रिटीश मॉडेल रियान सगडेन सध्या आपल्या फोटोंमुळे आणि बोल्ड कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत रियानचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. नुकताच रियानने आपलं क्लीव्हेज दाखवत हॉट फोटो शेअर केला आहे. यात चर्चेचा विषय ठरलं ते म्हणजे या फोटोचं कॅप्शन. आपल्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलं आहे की, “तुमच्या स्तनांची वाढ होणं कोणत्या वयात बंद होतं ?” यात ती कोणाच्या तरीने असं विचारताना दिसत आहे. रियान चेष्टेच्या अंदाजात दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3r-ldLHGWd/

रियान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनते. रियानने बुधावारी रात्री एक फोटो शेअर केला यात ती हॉट क्लीव्हेज दाखवताना दिसली.

https://www.instagram.com/p/B3Rs6FnnECq/

33 वर्षीय रियान आजही खूप यंग आणि हॉट दिसते. आपल्या बोल्ड कमेंटमुळे नेहमीच चर्चेचा हिस्सा बनते. फोटो असो वा कमेंट किंवा कॅप्शन चर्चेत राहण्याची एकही संधी ती सोडत नाही.

https://www.instagram.com/p/B3cmyNxH1-H/

रियानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती बिग ब्रदर 10 या शोमध्येही दिसली आहे. याशिवाय ती फेमस पेज 3 मॉडेलही राहिली आहे.

https://www.instagram.com/p/B2_UfZ8nQTh/

https://www.instagram.com/p/B2jis-8nvcX/

https://www.instagram.com/p/B2OX7TEHHsX/

https://www.instagram.com/p/B1yIxvcHAo5/

https://www.instagram.com/p/B1cE-hGn81E/

https://www.instagram.com/p/B1Bwht2n3IX/

https://www.instagram.com/p/B0B8KfEncJM/

https://www.instagram.com/p/ByfqmvhnMhv/

https://www.instagram.com/p/ByAs3Srn2DX/

 

Visit : policenama.com