Rupali Bhosale | ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील फेम संजनाच्या ‘या’ फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
पोलीसनामा ऑनलाइन : स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेतीलच खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale) नुकतीच रुग्णालयातून परत आली आहे. यानंतर तिने काही फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Rupali Bhosale)
रूपालीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर क्लासिक फोटोशूट केले असून ते फोटो तिने शेअर केले आहे. सध्या तिच्या फोटोंना चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. रूपाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे विविध फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
सध्या रूपालीचे (Rupali Bhosale) हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे.
तर तिने परिधान केलेले कपडे सध्या ट्रेंड होत आहे. या लूकमध्ये रूपाली खूपच डॅशिंग दिसत आहे.
सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Web Title :-Rupali Bhosale | aai kuthe kay karte fame rupali bhosle classy photoshoot viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update