बिग बॉस : 400 कोटी नव्हे तर 15 आठवडयासाठी ‘एवढी’ फीस घेतो ‘भाईजान’ सलमान खान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलमान खान गेल्या दहा वर्षांपासून बिग बॉस या कार्यक्रमाचं होस्टिंग करतोय. सलमान खानला हा कार्यक्रम कधीच सोडायचा होता मात्र निर्मात्यांशी आणि चॅनेल्सही असेलेले संबंध टिकवण्यासाठी सलमान खान हा शो करतोय. लवकरच याच्या तेराव्या सिझनला सुरुवात होणार आहे.
बिग बॉस: 400 करोड़ नहीं, 15 हफ्तों की इतनी फीस ले रहे सलमान खान
सलमान खान या कार्यक्रमासाठी किती मानधन घेतो याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. सिझन १३ साठी सलमानने ४०३ कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा होती. मात्र हे खोट आहे.

एका मॅगझीन ने दिलेल्या वृत्तानुसार हा येणारा सिझन १५ आठवडे चालणार आहे आणि या सिझनची प्रत्येक पार्टीसिपेट केलेल्या कलाकारांनी दिवसाला तब्बल ११ कोटी मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे.
बिग बॉस: 400 करोड़ नहीं, 15 हफ्तों की इतनी फीस ले रहे सलमान खान
२०१८ मध्ये सलमानला शो होस्टिंगचे १६५ कोटी रुपये मिळाले होते. या वेळी बिग बॉस ने आपला कालावधी वाढवला आहे आणि कार्यक्रमाचे नियोजन मोठ्या स्केल वरती आखले आहे. त्यामुळे आता सलमाने देखील आपल्या मानधनात वाढ केली आहे. यावेळी सलमान खान प्रत्येक आठवड्याला १३ कोटी रुपये इतके मानधन घेणार आहे.

म्हणजेच सलमान खान प्रत्येक एपिसोडचे ६.५ कोटी रुपये मानधन घेत असून संपूर्ण शो होस्ट करण्यासाठी सलमानला दोनशे कोटींची ऑफर देण्यात आली होती.
बिग बॉस: 400 करोड़ नहीं, 15 हफ्तों की इतनी फीस ले रहे सलमान खान
सलमान खानने या आधी कधीही आपल्या मानधनाबाबत चर्चा केलेली नाही. मात्र सलमान निर्मात्यानकडून तगडे मानधन घेत असणार हे मात्र नक्की. या वेळच्या बिग बॉस सीझनमध्ये सर्व टीव्ही सेलिब्रेटी असणार आहेत त्यामुळे हा सिझन आणखी मजेदार आणि धमाकेदार होणार आहे.

बिग बॉस ने रिलीझ केलेल्या प्रोमो मध्ये देओलीना भट्टाचार्जी आणि सिद्धार्थ शुक्ला हे टीव्ही जगतातील कलाकार दिसून आले आहेत. त्यामुळे या सीझनमध्ये त्यांची एन्ट्री निश्चित समजली जात आहे. ओमंग कुमार यांनी या वेळेसचा बिग बॉसचा सेट डिझाईन केलेला आहे. आणि मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये हा सेट उभा करण्यात आला आहे.
बिग बॉस: 400 करोड़ नहीं, 15 हफ्तों की इतनी फीस ले रहे सलमान खान
बिग बॉसच्या नवीन घरात तब्बल ९३ कॅमेरे लावलेले आहेत. तसेच हे घर प्लास्टीक फ्री असणार आहे. सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर ५०० ते ६०० कारागिरांनी बिग बॉसचा नवा सेट उभा केला आहे.