Video : खरंच की काय ! ‘भाईजान’ सलमान खानने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसोबत केलं ‘लग्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूड अ‍ॅक्टर सलमान खानने लग्न केले आहे. सध्या सोशलवर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात सलमान खान लग्न करताना दिसत आहे. चाहत्यांमध्ये नेहमीच सलमानच्या हॉट टॉपिकवर चर्चा केली जायची. ठिकाण आणि कार्यक्रम कोणताही असो भाईजान सलमानच्या लग्नाची चर्चा नेहमीच होताना दिसते. व्हिडीओ पाहून खरंच वाटत आहे की, सलमान खानने लग्न केले आहे.

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफच्या गळ्यात सलमानने वरमाला घातल्याचे दिसत आहे. त्याने निळ्या रंगाची शेरवानी तर कॅटने लाल रंगाची साडी घातली आहे. केसात गजराही माळला आहे. दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. लग्नाला उपस्थित लोकही त्यांच्यावर फुले टाकताना दिसत आहेत. टाळ्या वाजवत आनंदही साजरा केला जाताना दिसत आहे.

नुकत्याच येऊन गेलेल्या भारत या सुपरहिट सिनेमातील हा कॅट आणि सलमानच्या लग्नाचा सीन आहे. व्हिडीओ नीट पाहिला तर लक्षात येईल की, सलमान आणि कॅट दोघेही म्हाताऱ्याच्या रोलमध्ये दिसत आहेत. दोघांनीही चष्मा घातला आहे. भारतची भूमिका साकारणाऱ्या सलमानची दाढीही पांढरी दिसत आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच सलमान खान रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस होस्ट करताना दिसणार आहे. हा शो २९ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. कॅटबद्दल सांगायचे झाले तर, २०२० मध्ये येणाऱ्या सुर्यवंशी या सिनेमात कॅट दिसणार आहे. यात तिच्यासोबत खिलाडी अक्षय कुमारही दिसणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

 

Loading...
You might also like