Sangli News । कोरोना झाल्याच्या भितीनं वाढदिवशीच सिव्हील इंजिनीअरनं केली आत्महत्या, प्रचंड खळबळ

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Sangli News । सांगली जिल्ह्यातील इटकरे येथील एका तरुणाचा कोरोना (Corona) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आल्याने भीतीने त्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसा दिवशीच त्या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. निखिल लक्ष्मण भानुसे (वय, 28) असं त्या तरुणाचे नाव आहे. ही दुर्देवी घटना (15 जुलै) बुधवारी रात्री घडली आहे. निखील हा व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर होता. sangli news | 28 year old civil engineer allegedly committed suicide by hanging himself after his covid positive report comes positive

सांगली जिल्ह्यातील (Sangli District) कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
मृत निखिल (Nikhil bhanuse) हा सिव्हिल इंजिनियर (Civil Engineer) होता.
तीनच महिन्यापुर्वी त्याचा विवाह झाला होता. निखिलला चार दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने या भीतीने त्याने आत्महत्या केली आहे.
दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह (Corona report positive) आल्यापासून तो अस्वस्थ होता.
त्याच नैराश्यातून त्याने रात्री उशीरा घरासमोरील जनावारांच्या शेडमध्ये गळफास लावून घेतला.
अशी फिर्याद निखिलच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी कुरळप पोलिस ठाण्यात (Kurlap Police Station) नोंद झाली आहे.

Web Title : sangli news | 28 year old civil engineer allegedly committed suicide by hanging himself after his covid positive report comes positive

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

EPFO | खुशखबर ! PF खातेधारक आता घरबसल्या अपडेट करू शकतात बँक डिटेल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

Facebook यूजर्ससाठी मोठी खुशखबर ! आता मिळेल हमखास कमाईची संधी, जाणून घ्या काय करावे लागेल?

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या