संजय दत्तची लेक त्रिशाला दिसते खूपच ‘बोल्ड’ अन् ‘ग्लॅमरस’ ! बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसलाही देते ‘टक्कर’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) ची मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. त्रिशाला आपल्या फोटो आणि आणि व्हिडिओंमुळं अनेकदा चर्चेत आली आहे. अनेकदा तिनं तिच्या बोल्ड अवतारदेखील दाखवला आहे. त्रिशाला तिच्या आजी-आजोबांसोबत अमेरिकेत राहते.

https://www.instagram.com/p/CBr2do4j6we/

त्रिशालानं तिच्या इन्स्टावरून शेअर केलेले फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. काही फोटोत ती बोल्ड तर काही फोटोत ग्लॅमरस लुकध्ये दिसत आहे. काही फोटोत तिनं बोल्ड बिकिनीही घातली आहे. ज्यात ती कमालीची हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-Q7I_ijC2w/

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा (Richa Sharma) यांची मुलगी आहे. त्रिशालाने न्यूयॉर्कमध्ये लॉमध्ये पदवी घेतली आहे. परंतु त्रिशालाला मॉडेलिंग आणि फॅशनमध्ये विशेष रस आहे.

https://www.instagram.com/p/B4Qc-fAF9U4/

2 जुलै 2019 रोजी तिच्या बॉयफ्रेंडचा अचानक मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्रिशाला प्रचंड दु:खात होती. अतिशय दु:खी अंत:करणाने तिने सोशलवर एक पोस्ट लिहिली होती. यात ती खूपच इमोशनल झाली होती.

https://www.instagram.com/p/CCIC2fzDwys/

त्रिशाला जेव्हा 7 वर्षांची होती तेव्हाच तिची आई रिचा शर्मा हिचं निधन झालं होतं. तिचा जन्म 1988 साली झाला आहे. सोशल मीडियावर त्रिशालाचे लाखो फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/BmTjd2dAmSe/

https://www.instagram.com/p/Bk04-XRg81w/

https://www.instagram.com/p/BkluFdDlcEp/

https://www.instagram.com/p/BkrLUzKlP5K/

https://www.instagram.com/p/BjWYhTjFsFE/

https://www.instagram.com/p/BixpcITFyc2/

https://www.instagram.com/p/BgJmjJUgg6a/

https://www.instagram.com/p/BdqYnHjDJcQ/

https://www.instagram.com/p/BeHzlmpDJJx/

https://www.instagram.com/p/BX2AEVBD5nD/

https://www.instagram.com/p/BN88bHchRWd/

https://www.instagram.com/p/_-1V_oxGzZ/

https://www.instagram.com/p/45IQVyRGwF/

https://www.instagram.com/p/42cljJxG9J/

https://www.instagram.com/p/2jWN84xG68/