Sanskruti Balgude | मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे अभिनयच नाही तर या गोष्टींमध्येही आहे पुढे

पोलीसनामा ऑनलाईन : मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने (Sanskruti Balgude) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्कृती आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया…

संस्कृती बालगुडेने झी मराठीवरील पिंजरा या मालिकेतून कला विश्वात पदार्पण केले. या मालिकेत तिने आनंदी नावाचे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. संस्कृती बालगुडे हि अभिनय सोडून अनेक गोष्टींमध्ये संस्कृती निपूण आहे. अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे.

याचबरोबर संस्कृतीला (Sanskruti Balgude) काही वाद्यही वाजवता येतात.
संस्कृतीने टेक केअर गुड नाईट, सांगते ऐका, निवडुंग, फ्रेंडशिप अनलिमिटेड, भय,
अशा अनेक चित्रपटांतुन प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
संस्कृती बालगुडेची सांगते ऐका या चित्रपटातील लावणी तर खूप गाजली होती.

Web Title :- Sanskruti Balgude | marathi actress sanskruti balgude birthday special know about her

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव

Sarla Ek Koti | भन्नाट कलाकारांची फौज घेऊन आलाय सरला एक कोटीचा टिझर!

Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा