Sara Ali Khan Viral Video | सारा अली खानचा रॅम्प वॉक पाहून नेटकरी भडकले, व्हायरल व्हिडिओ पाहून म्हणाले,..

पोलीसनामा ऑनलाइन टीम | बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. आता यातच सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान हिचा नंबर लागल्याच पाहायला मिळतंय (Sara Ali Khan Viral Video). अलीकडेच सारा अली खानने मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिच्या एका व्हिडिओमुळे (Sara Ali Khan Viral Video) तिला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे.

साराने जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्च इव्हेंटला सोनोरी रंगाचा आऊटफिट परिधान केलं होत. तसेच त्या आऊटफिटमध्ये तिनं रॅम्प वॉकही केलं. मात्र, या वॉकमुळे तिला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केल जातय. सारा अली खानचा रॅम्प वॉक लोकांना अजिबात आवडला नाही (Sara Ali Khan Ramp Walk). तिच्या या रॅम्प वॉकचा व्हिडिओ (Sara Ali Khan Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

साराच्या (Sara Ali Khan) या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राग व्यक्त केला आहे. कमेंटमध्ये एका युजरनं लिहिलं की, ‘कोणीतरी हिला सांगा, ही कार्टूनसारखे दिसतीये.’ दुसर्‍या युजरने लिहिलं की, ‘हा फॅशन शो नाहीये ताई, थोडी अक्कल वापर.’ एका युजरनं चक्क ‘ तिला चालायला शिकवा, ती खूप मजेदार दिसत आहे,’ असं लिहिलं.

दरम्यान, जिओ वर्ल्ड प्लाझाच्या लॉन्च (Jio World Plaza) इव्हेंटमध्ये अनेक कलाकार आले होते.
सारा अली खानच्या (Sara Ali Khan Hot Pics) व्यतिरिक्त अर्जुन कपूर (Arjun Kapoor), रणवीर सिंग
(Ranveer Singh), नोरा फतेही (Nora Fatehi), डायना पेंटी (Diana Penty), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor),
करिश्मा कपूर (Karishma Kapoor), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांनी देखील हजेरी लावली होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंनी सरकारला खडसावलं, मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? ‘त्यांचा…’