Sara Sachin Tendulkar | साराने पोस्ट केली हृदयस्पर्शी कहाणी ! तब्बल 10 वर्ष त्रास सहन केला.. ‘अखेर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sara Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) कन्या सारा तेंडुलकर (Sara Sachin Tendulkar) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. त्याचबरोबर सर्वात जास्त म्हणजे सारा ही इंस्टाग्रामवर (Instagram) लोकप्रिय असून तिचे दोन मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. खरंतर यंदाच्या आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सपोर्ट करण्यासाठी सारा मैदानात उतरली होती. त्यावेळीही ती चांगली चर्चेत आली होती.

 

दरम्यान, मागील दहा वर्षापासून सारा (Sara Sachin Tendulkar) एका समस्येला सामोरे जात आहे. याबाबत अधिक कोणालाही माहिती नाही. साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं होतं. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सौंदर्याचं रहस्य सांगितलं होतं.

तसेच, आता साराने इंस्टाग्राम स्टोरीवर लोकांना प्रेरणा देण्यासाठी एक फोटो शेअर केला आहे.
साराने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर काही डाग (Stains) आणि मुरुम (Pimples) असल्याचं दिसत आहे.
हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत साराने एक हृदयस्पर्शी कहाणी देखील लिहिली आहे.
आणि चांगलीच चर्चेत आली आहे. सारानं लिहिलं आहे की, “10 वर्षांपासून सातत्य ठेवल्यामुळे माझी त्वचा बरी झालीये.
त्यानंतर आज माझी त्वचा बदलली आहे.’

 

Advt.

Web Title :- Sara Sachin Tendulka | sara tendulkar go through pain for 10 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा