Corona Raksha Policy : SBI फक्त 156 रूपयांमध्ये करेल तुमच्यावर उपचार, मिळेल 2 लाख रूपयांची मदत, जाणून घ्या प्लॅन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात या दिवसांत कोरोना जलद गतीने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही कोरोनाग्रस्त असाल आणि उपचारसाठी होणाऱ्या खर्चाला घेऊन त्रस्त असाल तर कोणतीही काळजी करू नका. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI कोरोना खर्चासाठी खास योजना घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त १५६ रुपये काढू शकता. बँकेच्या या योजनेचे नाव आहे ”कोरोना रक्षक पॉलिसी”. चला तर मग याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगतो-

SBI कोरोना रक्षक पॉलिसीबद्दल महत्वपूर्ण गोष्टी-

* SBI कोरोना रक्षक पॉलिसी ही एक स्वास्थ्य विमा योजना आहे.
* भारतीय स्टेट बँकची पॉलिसी कोणत्याही वैद्यकीय पॉलिसीशिवाय जारी केली जाते. >>येथे तुम्हाला १००% चा कव्हर मिळेल. >> कोरोना रक्षक पॉलिसी खरेदी करण्याचे किमान वय १८ वर्ष आहे.
* कोरोना रक्षक पॉलिसीचे किमान प्रीमियम १५६ रुपये आणि कमाल २,२३० रुपये भरता येऊ शकते.
* स्टेट बँकेच्या कोरोना रक्षक पॉलिसीमध्ये १०५ दिवस, १९५ दिवस आणि २८५ दिवसांचा कालावधी आहे.
* पॉलिसीमध्ये कमीत कमी ५० हजार आणि अधिकाधिक २ लक्ष ५० हजार रुपयांचा कव्हर मिळेल.
* ५० हजारांचा कव्हर मिळवण्यासाठी १५७ रुपये भरावे लागतील.
* ग्राहक कोरोना पॉलिसीबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी ०२२-२२७५९९९०८ वर मिस कॉल देऊन घेऊ शकतात.
* SBI कोरोना रक्षक पॉलिसीचे मुख्य वैशिट्य म्हणजे हे सिंगल प्रीमियम रेंज मध्ये दिले जाते.

ऑफिशियल लिंकद्वारे माहिती घ्या

या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर https://www.sbilife.co.in/en/individual-life-insurance/traditional/corona-rakshak वर भेट देऊ शकता.