Shama Sikander | लाल रंगाची बिकिनी घालून शमा सिकंदर उतरली स्विमिंग पूलमध्ये, हॉट फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Shama Sikander | अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) गेल्या काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. शमा सिकंदर नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या बोल्ड फोटोमुळे (Bold Photo) चर्चेत आली आहे.

शमा सिकंदरने तिचा स्विमिंग पूलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. शमानं या फोटोमध्ये लाल रंगाची बिकिनी (Bikini Photoshoot) परिधान केली असून, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अगदी बोल्ड दिले आहेत. फोटोमध्ये तिनं सिजलिंग पोज दिली आहे..

शमानं (Shama Sikander) या फोटोखाली एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. कॅप्शनमध्ये ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधील गाणं लिहिलं आहे. ‘आँखों में तेरी अजब सी अजब सी अदाये है,’असं कॅप्शन तिनं लिहिलं आहे. फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसत असून, तिचा क्लीवेज दिसत आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला.

दरम्यान, शमा सिकंदरच्या या फोटोला चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे. तसेच चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत तिला ‘जलपरी’ असे म्हणले आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Web Title :- Shama Sikander | tv actress shama sikander bikini photo in the swimming pool goes viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Small Savings Accounts | आर्थिक वर्ष 2019-20 नंतर स्मॉल सेविंग अकाऊंट्स उघडण्याचे प्रमाण घटले, पाहा आकडेवारी

Chandrakant Patil | भाजपमध्ये जे-जे संयम ठेवतात त्यांना ‘सब्र का फल मीठा है’ याचा अनुभव येतो – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

John Abraham | जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, हॅकर्सनी हटवल्या सर्व पोस्ट आणि डीपीसुद्धा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! एक दिवसानंतर अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, लगेच तपासा आपले स्टेटस

Sachin Vaze | मी अनिल देशमुखांना पैसे दिलेच नाहीत; सचिन वाझेनं दिली कबुली