Shanaya Kapoor Beach Photo | शनाया कपूरच्या हॉट बीच फोटोने इंटरनेटवर केला कहर.. नेटकरी म्हणाले, ‘ जलपरी..!’

पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून अभिनेता संजय कपूरची ( Sanjay Kapoor) मुलगी शनाया कपूर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय आहे (Shanaya Kapoor Beach Photo). नुकतंच शनायाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बीचवर आनंद घेताना दिसत आहे (Shanaya Kapoor Beach Photo).

शनाया कपूरने (Shanaya Kapoor) हे फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Shanaya Kapoor Instagram Photo) ती सकाळच्या ऊन्हाचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोमधील तिचा अंदाज अत्यंत सुंदर दिसत आहे (Shanaya Kapoor Beautiful Look). तसेच शनायाचे बीचवरील हे फोटो (Shanaya Kapoor Latest Photo) सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शनाया कपूर (Shanaya Kapoor Beach Look) सुद्राच्या लाटांसोबत मस्ती
करताना दिसत आहे. फोटोमध्ये तिनं मल्टीकलरचा थाई हाई स्लिट स्कर्ट आणि अत्यंत छोटी अशी ब्रालेट घातली आहे.
शनायानं फोटोमध्ये आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केलेली दिसतीये. तसेच विथाउट मेकअप सुद्धा ती अत्यंत गोंडस दिसत
आहे (Shanaya Kapoor Beach Photo).

दरम्यान, शनायाने फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ऊन्हामध्ये इकडे – तिकडे फिरताना एक सुखद सकाळ.’ अनेक नेटकऱ्यांनी फोटोखाली क्यूट, अमेजिंग, सो ब्यूटीफूल, ऑसम ब्यूटी आणि बार्बी अशा अनेक कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MSRTC Bus Strike | दिवाळीत लालपरी सुसाट धावणार! संप न करण्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय

Pune Pimpri Crime News | घरात घुसून तरुणाला कोयत्याने मारहाण, बोपखेल मधील घटना; 6 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | पुणे : सुनेसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्यावर FIR