Shanidev | ‘274’ दिवस ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक; शनीच्या अशुभ परिणामामुळे होऊ शकते ‘हे’ नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन – Shanidev | बरेचजण शनी मागे लागला म्हणून आपला दिवस आता अशुभ (Ominous) आहे तसेच, या काळात अनेक चांगले काम होऊ शकत नाही म्हणून काळजी घेत असतात. शनीच्या अशुभ परिणामामुळे एखाद्या व्यक्तीस अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक समोर संकट निर्माण झाली असतात. मात्र, हे जे संकट आणि समास येतात ते म्हणजे कुंभ, धनू आणि मकर या राशीमध्ये शनीचे साडेसाती चालू असून मिथुन, तूळ यामध्ये शनीची साडेसाती आणि ढैय्या चालू आहे. दरम्यान, 29 एप्रिल 2022 रोजी शनी (Shanidev) राशी बदलेल, त्यानंतर साडेसाती येणारं संकट काही राशीमधून निघून जाणार आहे.

Shanidev | shani sade sati and dhaiya 2021 saturn transit rashi parivartan 2022 predictions horoscope rashifal

शनीच्या अशुभ परिणामामुळे (The ominous consequences of Saturn) ज्या राशींचा यात समावेश आहे. या राशीच्या लोकांना 29 एप्रिल 2022 पर्यंत स्वत: ची काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोणत्या राशीच्या लोकांना 274 दिवस सावधगिरी बाळगणे गरजेच आहे. ते जाणून घ्या.

1. शनीची साडेसाती आणि ढैय्या असलेल्यांनी खास काळजी घेणे –

कुंभ, धनु आणि मकर या तीन राशीवर शनीचे साडेसाती आणि मिथुन, तुळ मध्ये शनीचे ढैय्या सुरू आहे. शनीची राशी बदलण्यापर्यंत विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

2. ‘274’ दिवसानंतर या राशींना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे –

कुंभ राशीत शनीच्या प्रवेशामुळे मिथुन व तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यापासून मुक्ती मिळणार आहे. नंतर, शनीच्या ढैय्याचा मिथुन राशीवर 22 ऑक्टोबर 2038 पासून ते 29 जानेवारी 2041 पर्यंत तसेच, 8 ऑगस्ट 2029 पासून ते 31 मे 2032 पर्यंत तूळ राशीवर प्रभाव राहणार आहे.

3. शनीची साडेसाती 274 दिवसांनंतर ‘या’ राशीतुन जाईल –

शनीचे राशीपरिवर्तन केल्याने धनू राशीतून शनीचे साडेसाती संपणार आहे.

4. श्रावण काळात उपाय करा –

सोमवारचा वार हा महादेवाचा असतो. त्यात श्रावण आहे. यामुळे एखाद्याला शनिदेवाच्या अशुभ
परिणामापासून मुक्ती मिळते. श्रावणाच्या महिन्यात सोमवारी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी रोज
शिवलिंगास पाणी द्यावे. असं केल्याने भोलेनाथ यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होते.

हे देखील वाचा

Modi Government | ‘पूर’, ‘भूकंप’, ‘आग’ लागल्यापासून घराला सुरक्षा ‘कवच’ देईल मोदी सरकार ! आणणार ‘ही’ सर्वात मोठी स्कीम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Shanidev | shani sade sati and dhaiya 2021 saturn transit rashi parivartan 2022 predictions horoscope rashifal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update