Shanikrupa Heartcare Centre | शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये केवळ रोग प्रतिबंध आणि उपचारच नाही तर तुम्हाला मिळतो उत्साही व आनंदी जीवन जगण्याचा मार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया हृदयोपचार हे ब्रीद वाक्य असणाऱ्या शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाने प्रतिबंधात्मक किंबहुना पर्यायी हृदयविकार उपचार सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 90 ते 100% पर्यंत गंभीर हार्ट ब्लॉकेज असलेल्या ह्रदयाच्या रुग्णांमध्ये 90% यशस्वी उपचार करण्याची शाश्वती शनिकृपा हार्टकेअर सेंटर कडून दिली जाते. शनिकृपा हार्टकेअर हे पुण्यातील एकमेव केंद्र आहे जे तुम्हाला शस्त्रक्रियेशिवाय हृदयविकारावरील सर्वोत्तम उपचार देते. (Shanikrupa Heartcare Centre)

 

शनिकृपा हार्टकेअर चे संचालक डॉ. अभिजीत खबाले-पाटील (एम.डी.) यांनी नवनवीन आणि अद्यावत तंत्रज्ञानाची कास धरत आजपर्यंत हृदयविकार असलेल्या रुग्णांची सेवा केली आहे. सर्वसामान्य रुग्णांना महागडे उपचार परवडत नसल्याने डॉ. खबाले-पाटील हे अल्पदरात रुग्णांवर उपचार करत आहे. याचा आजपर्यंत अनेक रुग्णांनी फायदा घेतला असून त्यांना याचा मोठा फायदा देखील झाला आहे.

 

गेली 22 वर्षे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना उपचार दिले जात आहेत. त्यामुळे हृदयविकार रुग्णांना पूर्वीपेक्षा जास्त उत्साही व आनंदी जीवन जगणे शक्य झाले आहे.  शनिकृपा हार्टकेअरच्या पुणे, रत्नागिरी, चिपळूण, कोल्हापूर, कणकवली येथे शाखा आहेत. गेल्या 15 वर्षांपासून हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी आणि हृदयविकारांना दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्डिओलॉजी सेंटर म्हणून शनिकृपाची ओळख निर्माण झाली आहे. शनिकृपा हे भारतातील प्रसिद्ध प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती
– उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रुग्णांना वैयक्तिक फॉलोअप
– ईसीजी, 2D इको, कार्टोग्राफी, नॉनइंव्हेझिव्ह तपासण्या

 

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा
वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com 

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Centre | At Shanikrupa Heartcare Center you get not only disease prevention and treatment but also a way to live an energetic and happy life

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hemoglobin Deficiency | हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात वाढतात अनेक समस्या, ‘या’ आहाराने वाढवा पातळी

Pune News | विधायक कार्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र यावे; रत्नाकर गायकवाड यांचे मत

Ritesh Deshmukh | 16 जणांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला दिला भूखंड, भाजपाने केले गंभीर आरोप