Shanikrupa Heartcare Centre | ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारासाठी प्रतिबंधक कार्यक्रमाचे आयोजन, एकदा आवश्य भेट द्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shanikrupa Heartcare Centre | पुण्यासह राज्यातील विविध भागातील जनतेला मागील 22 वर्षांपासून आरोग्य सेवा देणाऱ्या ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जात आहेत. ‘शनिकृपा हार्टकेअर सेंटर’ मध्ये हृदयविकारांवर अत्यंत सुरक्षित व विना शस्त्रक्रिया कार्डिओग्राफी तपासणी व ए.सी.टी, किलेशन, ईईसीपी, ओझोन थेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी यासारख्या उपचारपद्धतीने उपचार केले जातात. तसेच हृदयरोग तज्ज्ञ निष्णात डॉक्टर्सच्या सखोल देखरेखीखाली उपचार दिले जातात. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये हृदयरुग्णांसाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

 

खालील हृदय रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम

– ज्यांना अँजिओप्लास्टी बायपास टाळायची आहे.
– बायपास किंवा अँजिओप्लास्टी नंतरही ज्यांना धाप लागते किंवा अंजायना आहे.
– मधुमेही व हायपरटेनशनने त्रस्त (कायम धोक्याच्या पातळीवरचे) रुग्ण
– ज्यांच्या हृदयाची पंपीग कॅपॅसीटी कमी झालेली आहे
– कुटुंबात हृदयविकाराची परंपरा
– मधुमेहाचे जास्त प्रमाण किंवा किडनी प्रॉब्लेम्स असल्यामुळे, अँजिओप्लास्टी बायपास करता येणे शक्य नसलेले रुग्ण

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा

– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती
– उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रुग्णांना वैयक्तिक फॉलोअप
– ईसीजी, 2D इको, कार्टोग्राफी, नॉनइंव्हेझिव्ह तपासण्या (Shanikrupa Heartcare Centre)

 

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Centre | Prevention program for heart disease organized at ‘Shanikripa Heartcare Centre’, must visit once

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sajid Khan | ‘मी अनेक मुलींसोबत…’; साजिद खानने केला धक्कादायक खुलासा

IND vs AUS Warm up Match | KL Rahul च्या हाफ सेंच्युरीने टीम इंडियाची दमदार सुरुवात

Hasin Jahan | मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेनमध्ये आला वाईट अनुभव, TC वर केले गंभीर आरोप