Shehnaaz Kaur Hot Photos | शेहनाज गिलचा हटके लूक पाहून नेटकऱ्यांचा वाढला पारा, व्हायरल फोटो बघून चाहते म्हणाले ‘लवंगी मिरची…’

पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेत्री शेहनाज गिलनं (Shehnaaz Kaur Hot Photos) अवघ्या कमी दिवसात मनोरंजन नगरीमध्ये स्वतःच अनोख असं अस्तित्व निर्माण केलं आहे. ती सध्या छोट्या पडद्यानंतर आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करताना दिसत आहे. नुकतंच सोशल मीडियावर तिचे काही फोटो (Shehnaaz Kaur Hot Photos) चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

शेहनाजनं (Shehnaaz Kaur Gill) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. या फोटोमधील लूक (Shehnaaz Kaur Superbold Look) तिनं मंगळवारी मुंबईत झालेल्या जिओ वल्ड प्लाझच्या (Jio World Plaza) उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केला होचा. तिनं शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात ग्लॅमरस (Shehnaaz Kaur Glamorous Look) दिसत आहे. फोटोमध्ये (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) तिनं हॉट लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

शेहनाजच्या या फोटोमध्ये (Shehnaaz Kaur Gill Bold Photo) शेहनाज अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिनं आपला लूक पूर्ण करण्यायाठी डार्क मेकअप केला आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अत्यंत हॉट (Shehnaaz Kaur Hot Look Pics) आहेत. तिच्या या फोटोनं नेटकरी चांगलेच घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये तिनं स्मोकी आय मेकअप केला आहे. या फोटोवर (Shehnaaz Kaur Viral Photos) अनेक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस 13 (Bigg Boss 13)’ च्या सिझन नंतर शेहनाज गिल चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली.
तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, ती सतत चाहत्यांचा संपर्कात राहते.
तसेच कित्येकदा ती खाजगी आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रेक्षकांच्या चर्चेत कारण ठरते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Bhide Wada Smarak | भिडे वाड्यातील भाडेकरूंचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले ! महिन्याभरात वाडा खाली करा अन्यथा पालिकेला भूसंपदानाचे सर्व पर्याय खुले राहतील

Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र