Budget 2019 : अर्थसंकल्प सादर करताना मनमोहन सिंह यांच्यासह ‘या’ 5 मंत्र्यांनी केली होती ‘शेरो-शायरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प हा दर पाच वर्षांनी सादर केला जातो. देशाचा अर्थसंकल्प हा अधिक महत्त्वाचा आणि गंभीर असतो. त्यामुळे तो सादर करतेवेळी संसदेत गंभीर वातावरण असते. तसंच अर्थसंकल्पाचे भाषण मोठे असते. त्यामुळे अर्थमंत्री नेहमीच संसदेतील वातावरण मोकळे करण्यासाठी अनेकदा शेरो-शायरी आहे. मनमोहन सिंह यांच्यापासून अरूण जेटली यांच्यापर्यंत सर्वांनी अर्थसंकल्प सादर करताना शेरो-शायरी म्हटली आहे. ते जाणून घेऊयात.

१. मनमोहन सिंह, केंद्रीय बजेट १९९१-९२

यूनान-ओ-मिस्र-ओ-रोमा, सब मिट गए जहां से,

अब तक मगर है बाकी, नाम-ओ-निशां हमारा – इकलाब

२. मनमोहन सिंह- केंद्रीय बजेट १९९२-९३

कुछ ऐसे भी मंजर हैं, तारीख की नजरों में,

लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई – मुजफ्फर रज़मी

३. यशवंत सिन्हा – केंद्रीय बजेट २००१-०२

तकाजा है वक्त का की, तुफान से जूझो,

कहां तर चलोगे किनारे किनारे – अज्ञात

४. जसवंत सिंह केंद्रीय बजेट- २००४-०५

गरीब के पेट में दाना

गृहिणी की टुकिया में आणा – अज्ञात

५. पी चिदंबरम केंद्रीय बजेट २०१३-१४

कलंगथू कंदा वैक्कन थूलंगकथु, थूक्कंग कदीनथू सेयल

(म्हणजे व्यक्तीकडे स्वच्छ आणि योग्य दिसणारे डोळे, आणि दृढ इच्छाशक्ती आणि चौकर डोक असायला हवे)

६. अरूण जेटली केंद्रीय बजेट २०१६

कश्ती चलानेवालों ने जब हार कर दी पतवार हमें,

लहर लहर तूफान मिलें और मौज-मौज मझधार हमें,

फिर भी दिखाया है हमने और फिर ये दिखा देंगे सबको,

इन हालातों में आता है दरिया करनापार हमें

७. अरूण जेटली, केंद्रीय बजेट २०१७

इस मोड़ पर घबराकर न थम जाइए आप, जो बात नई उसे आपनाइए आप

डरते हैं नई राह पर क्यूं चलने से, हम आगे आगे चलते हैं आइए आप

नई दुनिया है, नया दौर है, नई है उमंग

कुछ थे पहले के तरीके, तो कुछ है आज के रंग ढंग

रोशनी आके अंधेरों से जो टकराई है,

काले धन को भी बदलना पडा आज अपना रंग

८. अरूण जेटली केंद्रीय बजेट २०१७

कुछ तो फूल खिलाये हमने

और कुछ फूल खिलाने हैं,

मुश्किल ये है बाग में,

अब तक कांटें कई पुराने हैं.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार