Side Effects Of Raisins | सावधान..जास्त मनुका खाल्ल्याने होऊ शकतो डिहायड्रेशन आणि श्वसनाचा त्रास…

पोलीसनामा ऑनलाईन टीम | सुका मेवा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो (Side Effects Of Raisins). तसेच मनुका सुद्धा आपल्या निरोगी शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मनुक्याचे दररोज सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारते (Raisins Good For Health). याशिवाय याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. त्याचप्रमाणे, जर तुम्ही अति प्रमाणात मनुके खाल्ले. जास्त प्रमाणात मनुके खाल्ल्याने तुम्हाला डिहायड्रेशनपासून श्वास घेण्यापर्यंतच्या अनेक समस्यांना (Breathing Problem) सामोरे जावे लागते (Side Effects Of Raisins).

· (Raisins) मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी मनुक्याचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.(Raisins)

· मनुका (Raisins) जास्त प्रमाणात खाल्ल्याने अनेकदा तुम्हाला श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला श्वासोच्छवासाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने मनुक्याचे सेवन करा (Side Effects Of Raisins).

· मनुका फायबरने (Fiber) समृद्ध असतात. जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला
डिहायड्रेशनचा (Dehydration) त्रास होऊ शकतो.

· मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुम्हाला पोटाशी संबंधित (Stomach Problems) समस्यांना सामोरे जावे लागते.
त्याच वेळी, मनुक्याचा अति सेवनामुळे तुम्हाला पुरळ आणि लालसरपणा यांसारख्या त्वचेच्या ऍलर्जीचा सुद्धा (Skin Allergy) सामना करावा लागतो.

· तुम्ही मनुक्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर, त्याचा तुमच्या वजनावर चांगलाच परिणाम होऊ शकतो.
मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लुकोज (Glucose) आणि फ्रक्टोज (Fructose) आढळतात,
ज्यामुळे तुमचे वजन वेगाने (Weight Gain) वाढू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार