Sitaram Kunte | पोलिस उपायुक्तांच्या बदल्याचं प्रकरण? राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ED चे समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्य मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary) सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. अनिल देशमुख प्रकरणाशी आवश्यक माहिती ईडीला पाहिजे आहे. त्यासाठी ईडीने सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना समन्स बजावले आहे. कुंटे यांना 25 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी (ED Custody) 29 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या (Mumbai DCP Transfer) करण्यात आल्या होत्या. त्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करत असताना ईडीने या प्रकरणाबाबत सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना समन्स (Summons) बजावलं आहे.

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना कुंटे हे गृह विभागाचे (Home Department) तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावर बढती देण्यात आली.

 

Web Title : Sitaram Kunte | May be Mumbai DCP Transfer Matter? ed summons chief secretary maharashtra sitaram kunte

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

 

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या