Sonalee Kulkarni | सोनाली ‘या’ लूकमध्ये दिसत आहे एकदम कडक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आज अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे (Sonalee Kulkarni) जगभरात अनेक चाहते आहेत. सोनालीने एक नृत्यांगना म्हणून जरी सेनेसृष्टीत आली असली तरी तिने हळूहळू आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचेच मने जिंकली आहेत. सोनालीला आज मराठी सिनेसृष्टीत अप्सरा म्हणून ओळखले जाते. सोनालीने (Sonalee Kulkarni) केवळ मराठीतच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज सोनालीचा चाहता वर्ग फारच मोठा आहे. सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे नवीन फोटोज शेअर केले आहेत.

सोनालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज सिनेसृष्टीत स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील नेहमीच तिच्या दैनंदिन जीवनातील फोटोज शेअर करत असते. सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस परिधान करत सिम्पल मेकअपमध्ये केस मोकळे सोडत तिचा लुक पूर्ण केला आहे. यावेळी सोनालीने एका पेक्षा एक पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

नेहमीप्रमाणे सोनाली (Sonalee Kulkarni) या फोटोमध्ये देखील खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या बोल्ड लुकचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. चाहते सोनालीच्या फोटोला ती कमालची सुंदर दिसत आहे असे कमेंट करत आहेत. तर अनेकांनी तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहे. सोनालीच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचे झाल्यास ती सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni shared new look in short white dress take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो