‘बिग बॉस’ची X स्पर्धक सोनाली राऊतने दाखवला HOT ‘अवतार’ ! चाहत्यांची ‘दांडीगुल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 8 ची स्पर्धक तसेच मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस सोनाली राऊत सध्या आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. बोल्डनेससाठी फेमस असलेली सोनाली सध्या सोशलवर राडा घालताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये सोनाली बिकीनीमध्ये दिसत आहे. सध्या सोनालीचे हे हॉट फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

सोनालीला हॉट फोटोशुट करायला खूप आवडतं. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. तिला आपले फोटो सोशलवर व्हायरल करायलाही खूप आवडतं. सोनाली एका रिटायर डीसीपीची मुलगी आहे. तब्बल 1 मिलियन्सहून अधिक लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. सोनालीची बहिण उज्ज्वला राऊतही मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे.

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर द एक्सपोज, ग्रेट ग्रँड मस्ती अशा सिनेमात तिने काम केलं आहे. याशिवाय अनेक टीव्ही शोमध्येही सोनाली राऊत झळकली आहे.

https://www.instagram.com/p/BsVW7U4FJ_E/

Visit : Policenama.com