सोनम कपूरने दाखवले क्लिव्हेज, पहा तिचा हॉट, स्टनिंग लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनम कपूर सध्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा एक फोटो समोर आला होता.  त्या फोटोवरून सोनम कपूर प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. लग्नानंतर सोनम कपूर फक्त एकाच सिनेमात दिसून आली आहे. यानंतर आता सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोनम कपूरचा स्टनिंग लुक समोर आला आहे. सध्या सोनमचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सोनमच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या फोटोत सोनम खूपच सुंदर दिसत आहे. सोनमने गोल्डन कलरचा जाळीदार गाऊन घातला आहे ज्यात सोनम क्युट दिसत आहे. सोनमने नॉर्मल मेकअप केला आहे. कोणतीही ज्वेलरी घातलेली नाही. तरी सोनमचा लुक खूपच स्टनिंग दिसत आहे. या फोटोत सोनमने क्लिव्हेज दाखवल्याने हा फोटो सेक्सी दिसत आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, लग्नानंतर सोनम एकाच सिनेमात  दिसली आहे. या  सिनेमात ती आपले वडिल अनिल कपूरसोबत दिसली होती. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचं लग्न 8 मे 2018 रोजी पार पडलं. आनंद आहुजा भाने नावाच्या क्लोथिंग कंपनीचे सीईओ आणि फाउंडर आहेत. आनंद यांनी अमेरिकेतील एंबेसी स्कूल मध्ये शिक्षण घेतलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like