काय सांगता ! होय, तानाजीसाठी विद्यार्थ्यानं मुख्याध्यापकांना चक्क लिहीलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल स्टार फिल्म ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपट पहिल्यादिवसापासून चांगली कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपटाने अलीकडेच 100 कोटीचे कलेक्शन केले असून, त्यानंतरही चित्रपट सातत्याने चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 10 दिवस झाले असून देखील तान्हाजीची हवा कायम असल्याचे दिसत आहे. नुकतीच तान्हाजी चित्रपटाबाबत एक मजेशीर घटना समोर आली आहे.

https://www.instagram.com/p/B7GHl58J7wB/

तान्हाजी चित्रपट पाहण्यासाठी एका विद्यार्थ्यांने चक्क मुख्याध्यापकांना रजेसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थ्यांचा हा सुट्टीचा अर्ज सध्या सोशलवर खूप व्हायरल झाला आहे. ही घटना मालेगाव तालुक्यात कंरजगव्हाण येथे घडली आहे. अर्ज करणारा विद्यार्थी बालसंस्कार सेमी इंग्लिश स्कुलचा आहे. त्याचे नाव भाकेश राहाड आहे. याने 14 जानेवारीला मुख्याध्यापकांना तान्हाजी चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी मिळण्याबाबत रजेचा अर्ज लिहला होता.

या विद्यार्थ्याने अर्जात म्हटले आहे की, ‘इतिहासातील शुरवीर ज्यांच्याबद्दल आम्हाला पुस्तकात खूप कमी प्रमाणात माहिती आहे. अशा महाराष्ट्रात मातीतील योद्धा नरवीर तान्हाजी मालसुरे यांची अधिक माहिती मिळण्यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी एक दिवसाची रजा मिळाली ही नम्र विनंती.’ मुख्याध्यापकांनी रजेचा अर्ज मंजुर देखील केला आहे. या अर्जावर परवानगी दिल्याचा स्टॅम्प आणि मुख्याध्यापकाची सही देखील दिसत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !