‘किंग’ खानची लाडकी सुहाना आहे ‘हुस्न की मल्लिका’, ‘बोल्ड’नेस पाहून फुटेल ‘घाम’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह असला तरी त्याची लाडकी लेक सुहाना खान हीदेखील हुस्न की मल्लिका आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुहानानं अद्याप बॉलिवूड डेब्यू केलेला नाही तरीही सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सिनेमात नसली तरी ती कायमच लाईमलाईटमध्ये असते. हेच कारण आहे की, सुहनानं तिचे फोटो शेअर केले की, लगेचच ते सोशलवर व्हायरल होताना दिसतात. आपल्या फोटोंमुळं सुहाना नेहमीच चर्चेत येत असते. पुन्हा एकदा तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत जे लोकांना खूप आवडत आहेत असं दिसत आहे.

अशीही माहिती आहे की लवकरच सुहाना बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. लवकरच याची घोषणाही केली जाईल. फक्त चाहत्यांना थोडी प्रतिक्षा करण्याची गरज आहे. आतापर्यंत आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी सुहाना अनेकदा चर्चेत आली आहे आणि तिनं चाहत्यांना घायाळ करण्याचं काम केलं आहे. चाहत्यांनाही तिचा बोल्ड अंदाज विशेष आवडतो.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करत असलेल्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://youtu.be/KmQ1vl53j3Q

https://www.instagram.com/p/B5SdfvlJccB/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B0kW00ZpqlC/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B83MXYxpoHj/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BongFQ_j1kD/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B8tW0QVg8il/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bl-S9nHgXSU/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/Bd92cadgbkJ/?utm_source=ig_embed