Sunny Leone Airport Look | सनी लियोनीच्या एअरपोर्ट लूकवर चाहते झाले फिदा, पाहा व्हायरल फोटो…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सनी लियोनीला पॉर्नस्टार म्हणून सुद्धा ओळखलं जातं (Sunny Leone Airport Look). तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, तिच्या एका भेटीसाठी अनेक चाहते उत्सुक असतात. नुकतंच सनीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे (Sunny Leone Airport Look).

सोशल मीडियावर सनीचे (Sunny Leone) काही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये सनी एअरपोर्टवर दिसतीये. सनीचा एअरपोर्टवरील अंदाज अगदीच घायाळ करणारा असून, तिच्या या कॅज्युअल लुकला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे (Sunny Leone Viral Photo). व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Sunny Leone Superhot Photo) ती एअरपोर्टवर एन्ट्री करताना दिसत आहे. फोटोतील तिच्या ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

आपल्या एअरपोर्ट लुकला पूर्ण करण्यासाठी तिनं बेज कलरचा टॉप तसेच खाली डेनिम जीन्स घातली होती. तिने घातलेल्या शेड्सने चाहत्यांना चांगलंच आकर्षूण घेतलंय. सनीने आपल्या लूकला एक बॅग आणि सोबत आणलेल्या एक्सरसाइजने पूर्ण केलं आहे (Sunny Leone Airport Look).

दरम्यान, सनीचा (Actress Sunny Leone) एअरपोर्टवरील लूक चाहत्यांना चांगलाच आवडला असून,
त्यांनी तिच्यावर लाईक करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अनेकदा सनी ट्रॅडिशनल (Sunny Leone TraditionaL look)
आणि वेस्टर्न लूक (Sunny Leone Western Look) शेअर करून नेटकरांच्या संपर्कात येते. तिचे इंन्टाग्रामवर एकूण 54.6 मिलियन इतके फॉलोवर्स आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alaya F Hot Selfie Photo | अलाया एफने शेअर केला हॉट सेल्फी फोटो, व्हायरल फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Uff…!’

Tara Sutaria Bralette Photo | तारा सुतारियाने स्पोर्ट्स ब्रालेट घालून दिल्या सिझलिंग पोज, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचे वेधलं हृदय..