Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीचा नवा लूक व्हायरल; चाहत्यांकडून कंमेंटचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sunny Leone | बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनीचे नाव ऐकताच भल्या-भल्यांचे हृदयाचे ठोके वाढतात. सनीने आजवर तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्याने सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. बॉलिवूड ब्युटी म्हणून तिने तिची ओळख निर्माण केली आहे. सनी तिच्या वेगवेगळ्या लुक मधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. (Sunny Leone)

सनी सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करायला कोणतीही संधी सोडत नाही आणि आपल्या क्लासी आणि बोल्ड लुक ने सर्वांच्याच नजरा ओढून घेत असते. सनी नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे हटके फोटोज शेअर करत असते ज्याच्यावरून प्रेक्षकांच्या नजरा काही हटताना दिसत नाहीत. (Sunny Leone)

सनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिंक कलरचा ब्रायलेट आणि शेवाळी कलरची पॅन्ट परिधान करत केस मोकळे सोडत हलका मेकअप करत गॉगल कॅरी केला आहे. या फोटोमध्ये तिने स्पोर्ट शूज कॅरी केला आहे. तिच्या या सिम्पल लूक मध्ये देखील ती खूपच हटके दिसत आहे. सनीच्या या लेटेस्ट फोटोची झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांमध्ये शेअर केली जात आहे. सध्या सनीच्या या फोटोने सर्वांनाच कमेंट करायला भाग पाडले आहे.

 

Web Title :- Sunny Leone | sunny leone shared new look see her latest photoshoot here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण

Usman Khawaja | ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ फलंदाजाच्या शॉटचा Video व्हायरल; “सूर्यकुमारची स्टाईल मारायला गेला आणि…!”

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर