‘गर्लफ्रेन्ड’ सोबत ‘लिव्ह-इन’ मध्ये राहतो सुशांत सिंह राजपूत, घरातून नेलं सगळं ‘सामान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीमधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत सध्या सिनेमांपेक्षा खासगी लाईफला घेऊन खूप चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, तो अभिनेत्री रिया चक्रवर्तीला डेट करत आहे. सुशांतबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

सुशांत आपलं घर सोडून रियाच्या घरी शिफ्ट झाला आहे. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, नुकताच सुशांत आपल्या घरातून बॅग आणि इतर साहित्य घेऊन जाताना स्पॉट झाला आहे. यानंतर तो पुन्हा सुशांत त्याच्या घरी दिसला नाही.

सुशांतच्या वॉचमनच्या हवाल्यानं दावा केला जात आहे की, सुशांतच्या घरी होणाऱ्या सततच्या पार्ट्यांमुळं त्याचे शेजारी वैतागले होते. हे शेजारी वॉचमनला याबद्दल अनेकदा बोलले आहेत. सुशांतही शेजारणीच्या टोकण्याने वैतागला होता. त्यामुळेच सुशांत आपलं घर सोडून रियाच्या घरी शिफ्ट झाला.

सुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, दिल बेचारा हा त्याचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्याचा ड्राईव्ह सिनेमा अंतिम चरणात आहे. या सिनेमात जॅकलीन फर्नांडिस लिड रोलमध्ये आहे. रिया चक्रवर्ती अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी सोबत चेहरे या सिनेमात दिसणार आहे.

View this post on Instagram

Nature Baptism 🌼 #rheality

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

View this post on Instagram

🌸GRATITUDE 🌸🌈🦋 📸 – @karishma 💕

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like