Browsing Tag

अर्चना मनोहर देवकर

लुटमार करणारी महिलांची टोळी हिंजवडी पोलिसांकडून गजाआड, दोन लाखांचा ऐवज हस्तगत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांसोबत वाद घालून गाेंधळ करून लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सात महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख…