Browsing Tag

इंडियन आॅईल कॉपोर्रेशन

ग्राहकांना ५ लिटर पेट्रोल मोफत देण्याची एसबीआयची धमाकेदार आॅफर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे दर ज्या अर्थी उच्चंकी गाठत आहेत, त्यावरून आता हे इंधन देखील मौल्यावान गोष्टींपैकींच एक होणार की काय असे वाटते आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांकरिता जबरी ऑफर आणली आहे.…