Browsing Tag

ग्रॅमी स्वान

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने सांगितले विराट कोहली म्हणजे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंग्लंडचा माजी ऑफ स्पिनर गोलंदाज ग्रॅमी स्वान याने टीम इंडिया चा कर्णधार विराट कोहली यास आधुनिक युगाचा देव म्हटले आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात कोहलीच्या इमानदारीने प्रभावित होऊन त्याने हे वक्तव्य केले आहे…