Corona Virus : दिल्लीत आढळला ‘कोरोना’ व्हायरसचा पहिला ‘रूग्ण’, तेलंगाणामध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस ने जगभरातल्या इतर देशांमध्ये देखील आपले हात-पाय पसरले आहेत. भारतात कोरोना व्हायरस अर्थात Covid-19 च्या दोन नव्या प्रकरणांची पुष्टी झाली आहे, यातील एक प्रकरण राष्ट्रीय…